|
श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम : ॥श्रीगणेशाय नम :॥ श्रीसरस्वत्यै नम : ॥श्रीगुरूभ्यो नम : ॥परब्रह्य स्वरूपा सद्गुरू। सर्वजगा तुची आधारू। भिवीसरूपे अवतारू। जनउध्दारा कारणे॥1॥पापग्रस्त कलियुगी। पुण्यवाना तारण्या जगी। गुप्तरूप राहूनी योगी। मार्गदर्शन भक्तांसी ॥2॥हे आहे कलियुग। अधर्म नितीभ्रष्ट युग। पापाचरण करण्या प्रवृत्त। जनलोकी कल असे॥3॥आता श्रोते सावचित्त। एकाग्र राहोनिया नित्य। काय उपदेशिती सद्गुरूनाथ। ते ऐकावे भक्तिभावे॥4॥वास करूनी रिधपूर ग्रामी। अह्ष्यरूपे वावरूनी। सद्भक्त जो का जाणुनी। प्रसाद वर्षाव करीतसे॥5॥काय वर्णू तयाचा महिमा। लेखी संदेश देवूनी नामा। करिताती मार्गदर्शना। विधीलिखीत भविष्याचे॥6॥चाहूल देवूनी शिष्याते। सावध करूनी आचरणाते। बोध नित्य करीतसे। प्रसादवर्षाव करूनी॥7॥शिष्यदेहा पवित्र करूनी। क्षणात शक्ति सोडोनी। सिध्दपाक झालीयावरी। प्रसाद नैवेद्य भक्षिती ॥8॥वास तेथे गुरूंचा नित्य। किती एक भक्तांस मार्गदर्शन करितात। आदेश संदेश देवूनि। रूद्राक्ष प्रसाद देतात॥9॥पावन जे का केले असे। प्रसवीस जे का समयासी। अह्ष्य शक्ति होईल हर्षी। श्रीफल वस्त्र देऊनी॥10॥प्रसाद त्यावरी करीतसे। काय वर्णू तयाची लिला। रूद्राक्षमाळा प्रतिमेगळा। राहत नित्य सकळ काळा॥ 11॥त्याही देत असे भक्तासी। गुरूलिखीत संदेश। परिसा श्रोते एकाग्र चित्त। मार्ग दर्शक भक्त जना॥ 12॥मिळालेले संदेश भक्तांस। ते श्रवण करा सावचित्त। सुजाण भक्त श्रोते तुम्ही। परीसावी गुरूवाणी॥13॥ संदेश पहिला बाबा रे ! खरी तपस्या तीन गोष्टीवर अवलंबुन असते. पहिली गोष्ट म्हणजे साधकाने सत्याची कास धरली पाहिजे साधकाने सत्यरूपी खांबाला पकडून मगच इतर गोष्टी केल्या पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वासनेवर विजय मिळविला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजेच लौकीक सुखोपभोगाच्या इच्छा आकांक्षा टाळल्या पाहीजे. वरील तिन्ही गोष्टींचे पथ्य पाळणे म्हणजेच खरी सपस्या होय. मनात उद्भवणा:या विषय वासनेवर विजय मिळविणे हेच त्यातील मुख्य आहे.- संतोपदे संदेश दुसरा ॥बाबा रे ! या ईरी मायेने रचलेल्या विात जीवाने अनेक जन्म पूर्वी भोगले आहेत. त्या अनेक जन्मातून काही ना काही सत्कर्म दुष्कर्म घडलेलेच असते. त्यात पुण्यपापाच्या जन्मार्जित अनेक वासना असतात. त्यानुसार हा देह आपणास लाभलेला आहे. ईरी मायेचा स्वभाव असा की कर्माचे भोग भोगल्याशिवाय त्या जीवाला मोकळीक होत नाही. म्हणून ज्यांना पूर्वजन्मी ईरकृपा सानांचा सहवास घडून आला आहे. त्यांना या जन्मी सत्कर्मे केली असता तो क्रमश: जन्म्मरण दु:खातून सुटतो. ज्ञान्यास व अज्ञान्यास हे प्रारब्धभोग सारखेच दु:ख देणारे आहेत. ज्ञानी भक्ताला म्हणून प्रारब्धभोग चुकत नाहीत. पण ईश्वरी सामर्थ्याने ज्ञानी ते सहन करतो. अज्ञानी मात्र त्यात गुरफटला जातो. म्हणून देहदु:ख़ मानसिक दु:ख यांचा भोग देण्यासच हा देह प्रारब्धाने प्राप्त झाला असल्याने तितिक्षा धारण करून ती दु:खे सहन करणे शिकले पाहिजे. एकदा धनुष्यातून सोडलेला बाण जसा लक्षवेध केल्यावाचुन राहत नाही तसेच भोगवासनेने केलेले कर्म ते मग चांगले असो की वाईट त्या त्या प्रमाणे भोग देवुनच संपणार. सत्कर्म करणा:यास दुर्गंती प्राप्त होत नाही. म्हणून आत्मकल्याणाची इच्छा करणा:यांनी निष्काम रितीने ईराची ह्ढ भक्ति करावी व ईरकृपा संपादून ही दु:खरूप माया तरावी. उध्दव म्हणतो'देवा! ऐसी तुझी सुलभ भक्ति। तरी अवघे भक्त का न तरीती? । देवो म्हणे भाग्येवीण माझी भक्ती। न घडे निश्चिती उध्दवा ' ज्याचे भाग्य उदयाला येते त्यालाच परमेर भक्ति घडते व्यावहारीक ह्ष्टया पाप पुण्य हे अशुध्द व शुध्द हेतुमूलक कृती आहे. पण तेथे क्रिया भिवीस असुनही दोहोतील हेतू एकच शुध्द आहे म्हणून केवळ क्रियेपेक्षा क्रिया करण्यातील हेतू श्रेष्ट आहे. शुध्द हेतुरूप प्रेम म्हणजे भक्ति. असे शुध्द हेतुरूप ईरप्रेम ज्या भक्तात आहे तो कोणत्याही आश्रमात असला तरी ईरास प्रिय आहे
ॐ भवान शणागत-वत्सल ह । वसलता काभ भ व ब ा स न्दर ह । ज सी ग ेमाता अ ने ब डे क ो द खकर द ध ि लाती ह व से ह भ वान भ अ ने भ को ि लकर द्र वत ह े ज ते ह अ ैर उ के प पों क ा न श क र द ते ह । - ंतसंदेश स देश श्र ेते स जन। भ जना ि कवण। क से अ ावे अ चरण। ग रू स बोधिती क लियुगी॥1 ॥स य स य ि वाचा। म ी ि कल्प न ाावा स चा। श्र दा भ क्त ग रूवचा। ि ास = ेवा अ ळ॥1 ॥ए से क लियुगी र हूनी ग प्त। न सिंह स स्वती ग रूदत्त। अ ंड भ मती भ रक्षणार्थ। अ त न ही अ तारकार्या॥1 ॥इ त श्र रामगुरूचरित्र। प रसा र ाळ इ ुदंड। ि नवी द सी अ ंड। ए विंशो। ध् ाय: स ाप्त: । 1 ।
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ |
|