श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 45 वा ॥
। श्री गणेशाय नम: ॥। श्रीगणेशाय नम : । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरूभ्यो नम: । गुरूवाणी अमृतवचन । प्रत्यक्ष निघती गुरूमुखातुन । श्रवण करिता भावोन्मिलन । गुरूशिष्या होत असे । । 1 । । श्रोते तुम्ही भाग्यवान । परिसा गुरू संदेशवचन । हेचि तुम्हा मार्गदर्शन । भत्ति/मार्ग क्रमावया । । 2 । । आर्तस्वरे पाचरिती । मनोवेगे जातो गा तेथे निश्चिती । जे का मनोमानसी । जे का नेत्री न दिसो । । 3 । । परी जे का सहाय्यभूत । असो अंतक्षणास । जे का कार्यरत । राहो सदा सद्भत्त/ासी । । 4 । । जे का ब्रीद वायासी । दिधले असे गा सद्भत्त/ासी । साह्यभूत अंतकाळासी । जे चरणी घेणे तया । । 5 । । परी जे का अंधश्रध्द । म्हणती गा निरंतर । परी जे का सश्रध्द । म्हणुनी दंभ दाखविती । । 6 । । जे का अनुसूया सती । जे का सांगितले होते निश्चितेसी । जे का सत्वगुण निश्चयेसी । दिसो तयाशी निश्चिती । । 7 । । करता जे का सेविती । करता जे का सेवन करिती । जे का अक्षण भक्षण करिती । तेचि समयी जे का निश्चिती । । 8 । । तेचि समयी नेत्री दिसो । परि जे का सत्वरूप । दिसणे असे बा नेत्रास । दिव्यह्ष्टि तया लागत । जे का प्रारब्धी लिहीली असे । । 9 । । तथास्तु । या संदेशाचा भावार्थ । आर्तस्वरे श्रध्दायुत्त/ । गुरूआगमन निश्चित । प्रारब्धयोगे ह्ष्टि सुख । । 10 । । दोन तपे मौन पाळुन । कार्य केले नित्य लागोन । जे का कार्यरत होऊन । संसारमार्गी राहाटलो । । 11 । । जन्म जे झाले कुशी । मातेच्या गा निश्चिती । तदनंतर गा कार्याशी । प्रारंभ झाला निश्चित तो । । 12 । । नित्य जे का कमंडलू तिर्थी । स्नान करूनी विभुती चर्चूनी । तदनंतर स्थाने जाऊनी ध्यानाशी ।बैसतो निश्चिती ते ग्रामी । । 13 । । जे का गिरनार पर्वती । नित्य आराधना ध्यान निश्चिती । करोनीया माध्यान्हासी । भ्रमण करतो नित्यनेमे । । 14 । । करता जे का कार्यासी । सद्भावना धरोनी मानवासी । जे का सद्भत्त/ हृदयासी । सद्भावनाशील असे । । 15 । । विप्र जो वास्तव्य तेथे । करित होता नित्यनेमे । धाडीला काम्य जे का कामे । जे का ये ग्रामासी । । 16 । । तेचि ग्रामासी येवोनी । माध्यन्हकाळी भेटोनी । भिक्षा मागणे म्हाणोनी । आला द्वारी निश्चित । । 17 । । माध्यन्हसमयीसी माधुकरी । म्हणोन दिधली पादुका निश्चिती । जे का कार्यकारण भावासी । गिरनार जो का प्रसाद असे । ।18 । । करता जे का न येणार । गिरनार पर्वती जे का चढणे । तया भालचंद्र दर्शन देणे । भाक होती दिधली तया । ।19 । । तया कारण कार्यणेसी । कार्य करण्या ये दुनियेसी । प्राप्त झाले माते ये निश्चिती । कार्यकारण भाव असे । ।20 । । करता जे का इये चरणाशी । नित्यनेम असे गा निश्चिती । गिरनार जे का कार्यक्षेत्रेसी । तेचि सहाय्य येथे असे । ।21 । । जे का इच्छा करिती मानसी । गिरनार जाउ गा निश्चिती । तेचि दर्शन ये निश्चिती । पादुकाचे ये स्थानी । ।22 । । तेचि पावती तीर्थयात्रा निश्चित हेचि जाणती चित्ता । त्रिवार वाचा हे निश्चित । सांगो आम्ही तुम्हासी । । 23 । । कार्य जे का हाती घेतले । करणे असे आयुष्य भले । जे का सार्थकी लावणे । सद्भावना वाढविणे । । 24 । । जे का जनकल्याणासी । कार्य करणे गा निश्चिती । जे का देह झिजविणे तयासी । कार्य जे का रत असे । । 25 । । जे का सद्भावे सेवा करिती । पावती जे का परलोकी । पुनर्जन्म नसे गा निश्चिती । हेचि ध्यानी असु द्यावे । ।26 । । परि जे का दांभिक । म्हणती येथे येवुन निश्चित । तेची आपुला मार्ग क्रमीत । जे का त्यांचे भाली लिहीला । । 27 । । करिता जे का नित्य उपायासी । करणे असे गा नामस्मरणासी । जे का पावती निश्चयेसी । परंधाम जया म्हणती । । 28 । । तथास्तू । म्हणुनी मानवा निरंतर । दांभीकपणा सोडी सत्वर । नामस्मरणी निरंतर । गुरूवचनी भाव =ेवी । ।29 । । संदेश - दि. 5-3-81 आर्तस्वरे जे का गायन । करितीआम्हास ते लागोन । जे का प्रारब्धे लिहले म्हणुन । जे का योग्य कार्यासी । । 30 । । जे का स्तुती श्रवोनी । जे का आनंदबाष्प नयनी । निघती जे का दारा लागोनी । जे का अमृत तुल्य असे । । 31 । । परी जे का योग्य लागोन । स्तुती करणे असेल गा निश्चित म्हणोन । आम्ही असे गा स्तुतिप्रिय म्हणोन । जे का उेख वेदशास्त्री । । 32 । । परि जे का उवीसत । न व्हावे गा निश्चीत लागोन । जे का वृक्ष पवे लागुन । जे का वृक्षावरती चढती । । 33 । । तैसे प्रेमा लागुन । सद्भत्त/ांच्या लागोनी । ते का सद्भत्त/ी करून । आलिंगीती प्रेमाशी । जे का आलींगन प्रेम भत्त/ी । जे का परमेरालागोनी । तेचि एकरूप होउनी । चढती जे का देहावरी । । 35 । । जे का देह झिजवोनी । प्रदक्षिणा करणे असे गा निश्चयेलागुनी । पर जे का म्हणोनी । दुजा सोडोनी द्यावे गा । । 36 । । जे का दुजा म्हणती तियेसी । जे का म्हणती निश्चयेसी । तेचि शत्ति/ निश्चयेसी । परमात्मा एकरूप । । 37 । । जे का परमात्मा एकरूपी । शत्ति/ अशत्ति/ म्हणोन निश्चिती । जे का कार्या शत्ति/ लागोनी । कार्य करिती जे का जगती । । 38 । । करीता जे का श्रवणी हो । ऐका निश्चिता भत्त/जना हो । जे का श्रवण भत्ति/ निश्चित हो । लागोनीनामस्मरण जे का करा । । 39 । । जे का नामस्मरणे । येवो येवून । रंगु आम्ही गा निश्चित लागोन । जे का स्मरती निश्चित लागोन । मनोमनी निश्चयेसी । । 40 । । मनोमनी निश्चियेसी । स्मरती जे का निश्चये लागोन । स्मर्तृगामी म्हणोन । निश्चित जातो तेथे या । ।41 । । तथास्तु ।याचा भावार्थ एकचि । प्रेमभत्ति/ करा नि:स्वार्थ । एकरूप गुरूचरणासी । स्थिर रहा भत्त/ हो । ।42 । । संदेश । ।12-3-81 । । दोन तपे मौन धरोनि । सेवा केली निश्चित लागोनी । दोन तपे पूर्ण केल्यानंतर । जे का वाचा बध्द केली । । 43 । । जे का वाचा स्वमुखेशी । वदलो निश्चिये सेवेशी । करता जे का निरंतरेसी । नामस्मरण घेण्याशी । । 44 । । जे का दोन तपे आचरण । करणे असे गा निश्चिये लागोन । संसारात राहोन । जनरूपी दिसत असो । । 45 । । जे का दोन तपे साधन । केले होते गा निश्चिये लागोन । करता वाचा निश्चिये लागोन । मुत्त/ पे/ली देवरूपी । । 46 । । देवरूपे निश्चयेसी । वाचा दिधली असे गा निश्चयेसी । सेवा सेवा हो निश्चयेसी । सांगणे न लगे कवणासी । । 47 । । जे का सांगणे सेवेशी । तेचि प्रात्त/ने लिहीली असते जी । गा= पडते या निश्चयेसी । सद्भत्ति/ मार्गाशी । । 48 । । जे का सद्भत्त/ मार्ग भला । घेती हेचि निश्चये भला । तेचि पावती निश्चयेसी आगळा । स्वयंरूपे निश्चयेसी । । 49 । । संदेह जो का जया मनांतर । जो का मार्ग घेतला निरंतर । योग्य अथवा निरंतर । कैसा असे मार्ग भला । । 50 । । प्रगती जी खुंटीत । जाहला असे गर्भित । ऐसे मनी गुुंगीत । न रहावे निश्चयेसी । । 51 । । जे का सद्भत्त/ असती । नि:संशय सेवा करीता । नामस्मरणे आचरती । तेचि पावती स्वयंरूपी । । 52 । । जे का स्वंयस्वरूपाशी । वदलो जे का निश्चयेसी । दोन तपे आचरणासी । तद्नंतर
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |