श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 46 वा ॥
। । श्रीगणेशाय नम : । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरूभ्यो नम: । संदेश । । 26-3-81 । । जे का पश्चात्तापे होती लीन । तेची सामावुन घेवु चरणी निश्चित लागोन । । 1 । । जे कार्य सिध्द करण्या । जे का कार्यरती राहती । नि:संशय मनी आचरती । तेचि कार्य सिध्द पावती । कल्पसेवा निश्चित हो । । 2 । । कल्प युगांतरी जे का । ग्रासली असे संशयादिका । नाशवंत असे गा नि:संशया तीचा । जो का नि:संशय मन असे । । 3 । । जे का नि:संशय मन । करोनी राहती मन निर्मळ लागोनी । तेची पावती पैलतीरी लागोनी । सेवा करिती चरणांची । । 4 । । तथास्तु । नि:संशय वृत्त्ती । नित्य असावी भत्त/ांची । निर्मळ अंतरे निश्चिती । श्रीस्वरूपे मिळती । ।5 । । संदेश । ।23-4-81 । । दाक्षायणी शरीर भोग । देणे असे गा देहालागुन । प्रात्त/नी जे का लिहीले म्हणोनी । जे का शास्त्रबुध्दी असे । । 6 । । परि जे का देहासी । ताड न करणे असे निश्चिती । जे का पूर्वकर्मनिश्चिती । क्षालन करणे ये देहासी । । 7 । ।ेहधारण क्षणभंगुर । केला असे गा निश्चित लागोन । परदेही असे गा निरीक्षण जाण । जे का कार्य करण्या रत । । 8 । । जे का कार्य करण्या रत । राहणे असे अखंडित । दाक्षायणी जे का अभ्रष्ट । करणे असे गा निश्चित । । 9 । । परि जे का ज्ञानी पाहती नेत्रे मिटोनी । जे का पाहती स्वल्पज्ञानी । जे का दांभिक म्हणोनिया । जे का दांभीक म्हणती । । 10 । । तया असे गा तैसी गति । जे का भोग भोगणे असे प्रात्त/नी । जे का दांभीक म्हणती तया । परी जे का सुज्ञ । । 11 । । असती जे का जाणोनी पूर्ण । तेचि पावती लवलाही । जाणोनी सेवारत राहती निश्चिती । ।12 । । जे का माध्यान्ह काळाशी । सेवीती कल्प औदुंबरासी । जे का नेत्रेशी । जे का दिसु प्रत्यक्ष । ।13 । । तथास्तु । संदेश: जे का चरणी लय लावून । सेवा करिती निरंतर मनोमन । जे का नामस्मरणी जीवन । व्यतीत करीती गा निश्चयेसी । । 14 । । जे का लय लावीती चरणासी । तेचि पावती पैलतिरासी । जे का चरण क्षालनासी । जे का कार्य सिध्द होण्या । । 15 । । जे का नामस्मरणासी । रत राहती जा निरंतरेसी । तेचि पावती मोक्षद्वारासी । जे का समीप निश्चयेसी । । 16 । । परि जे का अश्रध्द । नामस्मरण करीती दांभीकपणे लागून । तैसी पावे गती तया लागुन । जे का गुरूचरित्री सांगीतली । ।17 । । परि जे सश्रध्दा । =ेवावी गा निश्चयेलागोन । श्रध्दा निगडित लागोन । जे का निश्चितलागोन । जे का परम भाग्य असे । ।18 । । तथास्तु । संदेश दि.30-4-81 । । सेवा जी चरणासी । दुर्गम असे गा निश्चितेसी । करिता जे का साहती दुश्चितासी । तेचि कार्य सिध्द होण्या । । 19 । । जे का पावती निरंतर । समाधान वृत्ति जाण । तेचि पावती पैलतीर । समाधानी वृत्ती ते । । 20 । । जे का समाधाने वृत्ती पावती । तेचि पावती या स्थळासी । जे का राहती निरंतर दु:खितासी । काय कार्य तयांचे असे । । 21 । । करता जे का सेवा हो सेवा । चरणापाद असे हो ही सेवा । तेचि असे दुर्गम तीरा । जे काय संगमी वास करितो । ।22 । । जये स्थानी संगमासी । बैसोनिया निरंतर वृक्ष छायेसी । पाठट्ठवले निजभत्त/ासी । त्याची भत्त/ी चरणसेवा पाहण्याशी । ।23 । । तेचि वौनर आणण्या । तेची सांगितले होते गा । तया भांडयातुनी आणण्या । तेची घेवोनी येताच जाणा । कैसी त्याची परीक्षा केली । ।24 । । तैसीच परीक्षा अहो तुमची । करणे असे गा निश्चितेसी । काय साहती दु:खितासी । जे का कार्यरत होण्याशी । ।25 । । तथास्तु । संदेश दि. 9-7-81 । । श्रध्दा जी का जये स्थानी । निगडीत झाली असे गा निश्चये लागोनी । तेची पावती गापैलतीरालागुनी ।साहजेकानिश्चित । ।26 । । साह म्हणजे जे का अर्थ । सांगितला गुरूउपदेशात । जे का साहती दारूण सत्य । तेचि सेवाभावे एकमुत्त/ । ।27 । । जे का एकभावे सेवा करिती । तेचि पावती पैलतीरासी । जे का मनोमानसी । श्रध्दा निगडीत होई जेथे । ।28 । । तथास्तु । न आणणे त्यांचे त्यास । करता जे का साधनेस । जे का मुत्त/ होती ते । ।31 । । तथास्तु । संदेश दि.16-7-81जेकासाधकचरणाशी ।श्रध्दा=ेवूनीनिरंतरेशी । साधनेसी गेले गा हिमनगरासी । तेचि साधना करण्यासी । जे का हिमनगरीपातले । ।29 । । हिमवर्षावाते सापडले । जे वृथा कष्टे झाले । ताण जो का चरणी आला । करिता जे का त्यांची व्याधी हरण करणे असे । । 30 । । करता वृथा जे का ताडण देहासी । ताडण देणे निश्चयेसी । परि जे का साधनेस । व्यत्यय न आणणे त्याचे त्यास । परि जे का साधनेस । जे का मुत्त/ ते होती । संदेशदि.27-8-81
जे माते अत्रि अनुसूयेशी । बोध करण्या निश्चयेसी । सायंसध्या प्रार्थनेशी । येती स्वयेचि निमित्त । ।32 । । जे का स्वमुखे वदतो तियेशी । जे का प्रारब्ध करण्याशी । जे कार्य करण्याशी कार्यकारण भाव त्याचा । ।33 । । निमित्तमात्र जे का पुस्तक । असती जे का पुढती निश्चयेलागुन । जो कार्यकारण भाव । बोध जो का सर्वांशी । ।34 । । परि जे का त्याज्य करणे । जे का नसे गा योग्य । जे का त्याज्य म्हणोनी त्याज्य । न करणे गा त्याज्य त्याचे । ।35 । । त्याज्य जे का योग्य । समजोनी टाकावे त्याज्य । त्याज्य जे का निरूपणा । जे का निषिध्द त्याज्य । ।36 । । जो का शब्द त्याज्य । वारंवार प्रगटोनी । मुखी निश्चीयेलागुनी । त्याचा शब्द अर्थ लागोनी । स्वये देही पाही पाही । ।37 । । तथास्तु । संदेश दि. 20-8-81 आसत्ति/ जी का जड देहाशी । न =ेवावी गा निश्चयेसी । जेकासद्भत्त/म्हणविती ।अंतयामीपाहिजे । ।38 । । जे का अंर्तयामी वसत । तेचि सहभागी असत । जे का तुम्हालागी वसत । तेचि असो सर्वज्ञ । ।39 । । करतांना ना आसत्ति/ =ेवावी । चरणाशी जे का । भत्त/ीभावेशी चरणसेवारत राही । ।40 । । जे का निरंतरी वाहती चरणाशी । आपुली भावभत्ति/शी । तेची पावती त्वरीतेशी । आम्हालागोनी हो । । 41 । । परी जे का अंतरी । पहा तुम्ही आपुले ध्यानी । जे का वसत असे तुमचे शरिरी । तेचि कवण शत्ति/ असे । ।42 । । जे का शत्ति/ अद्वैत । करोनी =ेविली असे निश्चित । करता न आणावा अन्य । जो का समर्थ तोच तुम्ही । । 43 । । तथास्तु । संदेश : संदेश दि. 10-9-81 वास जो का गिरीनारी करितो । नित्य नेमेलागोनी । जो गोरक्षनाथा लागोनी । उपदेश जो का आम्ही केला । ।44 । ।
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |